Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in
/home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line
40
केडगाव च्या ‘ त्या ‘ घरफोडीत फिर्यादीचा मेहुणाच मास्टरमाइंड!
कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात.
(अहमदनगर) केडगाव परिसरात दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी एकाला अटक केली .फिर्यादीच्या मेहुण्याने आरोपींना माहिती पुरवण्याचे तपासादरम्यान माहिती समोर आली आहे.
दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी अविनाश क्षेत्रे ला कोतवाली पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली होती.आरोपी क्षेत्रे कडून सहा तोळे सोने आणि 920 ग्रॅम वजनाची चांदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.कोतवाली पोलीस आरोपी क्षेत्रे कडे गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी करत असताना फिर्यादीचा मेव्हणा असलेल्या अमोल बाबासाहेब जरे (राहणार केडगाव) यांनी आरोपींना माहिती पुरवल्याचे तपासात समोर आले आहे .यानंतर कोतवाली पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जरे याला ताब्यात घेतले. फिर्यादी कुटुंबासह देवदर्शनासाठी जेजुरी या ठिकाणी गेल्या असताना आरोपी जरे देखील त्यांच्यासोबत होता.जेजुरीला पोहोचल्यानंतर जरे याने आरोपी क्षेत्रे याला फोन करून आम्ही जेजुरी ला पोहोचलो आहोत, असे सांगितले.त्यानंतर क्षेत्र याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी करत तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते.क्षेत्रेने घरातून चोरलेल्या मालाची विक्री केल्यानंतर आरोपी याला 20,000 रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते. फिर्यादीचा नातेवाईकच या घरफोडीच्या गुन्ह्यात मास्टरमाइंड निघाल्याने केडगाव मध्ये सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.
बातम्यांसाठी संपर्क 9112307272
900 0
Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in
/home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line
40
Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in
/home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line
40
Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in /home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line 40