Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in
/home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line
40
केंद्राच्या पथकाकडून अहमदनगर शहरातील स्वच्छतेची पाहणी सुरू
तीन अधिकाऱ्यांचे पथक शहरात दाखल ,सफाईच्या उपाययोजनांमध्ये मनपाने केलेली वाढ.
(अहमदनगर) स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कचरामुक्त शहरांच्या तपासणीसाठी केंद्र सरकारचे पथक अहमदनगर शहरात दाखल झाले आहे. तीन अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाकडून शहरातील विविध भागात स्वच्छते बाबत तपासणी सुरू करण्यात आली. दरम्यान मनपाकडून शहरातील सफाई बाबत उपाय योजनांमध्ये वाढ करण्यात आली आहे .
महानगरपालिकेला कचरामुक्त शहरांच्या यादीत मागील वर्षी 22 वा क्रमांक मिळाला होता. तसेच हागनदारी मुक्ती मध्ये सातत्य ठेवल्यामुळे ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले होते. स्वच्छतेमध्ये मनपाला यापूर्वी थ्री स्टार मानांकन मिळाले. स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत केंद्र सरकारकडून शहरांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील स्वच्छतागृहांची तपासणी झाली आहे . तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी पथकाकडून झाली आहे . आता केंद्राच्या तीन अधिकाऱ्यांनी नगर शहरातील स्वच्छतेची तपासणी सुरू केली .शहरातील 17 प्रभागांमधील 17 ठिकाणांची यादी पथकाकडे यापूर्वीच देण्यात आली होती . त्यातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षणी पथकाकडून अचानक तपासणी केली जाणार आहे.
केंद्रीय पथकाकडून शहराची तपासणी सुरू झाल्यामुळे मनपाने शहरातील सफाईच्या उपाय योजनेत वाढ केली आहे .मशीनद्वारे रस्त्यावरील साफसफाई केली जात आहे . आणखीन दोन दिवस केंद्रीय पथक नगर शहरामध्ये राहण्याची शक्यता आहे. (बातम्यांसाठी संपर्क =9112307272)
900 0
Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in
/home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line
40
Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in
/home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line
40
Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in /home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line 40