Ahmednagar |अल्पवयीन मुलीसोबत इंस्ट्राग्रामवर ओळख करुन तीस कॉलेजचे बाहेर बोलावुन घेवुन तीस फुस लावुन घेवुन जावुन तीचे अत्याचार केल्या बाबत दिलेल्या फिर्यादीवरुन इसम नामे सोमनाथ देवीदास तांबोरे वय 20 वर्षे रा. भायगाव ता.शेवगाव जिल्हा अहमदनगर याने अत्याचार केल्याने तोफखाना पोस्टे गु.र.नं 1415/2023 भा.द.वि. कलम 376 (अ), 376(2) )N) 506 सह बालकांचे लैगींग अत्याचारापासुन सरक्षण कायदा 2012 चे कलम 4,12 प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी सोमनाथ देवीदास तांबोरे वय 20 वर्षे रा. भायगाव ता.शेवगाव 12 तासात अटक केली केली आहे.पुढील तपास पो.उप.निरी सीचन रणशेवरे हे करत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री अनिल कातकाडें यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि. श्री मधुकर साळवे, सपोनि नितीन रणदिवे, पो.उपनिरी सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पो ना पोना संदिप धामणे, अविनाश वाकचौरे, पोना सुरज वाबळे, पो कॉ संदिप गि-हे, पोकॉ गौतम सातपुते, पोकॉ सतीष त्रिभुवन,सतीष भवर यांनी केली आहे.