Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in /home/sumogcis/nagarnewsalert.com/wp-content/plugins/jnews-social-share/class.jnews-initial-counter.php on line 40
जिल्ह्यात संघटितपणे टोळीकडून बेकायदेशीर कृत्य करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे, मारामारी करणे असे गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या तीन टोळ्यांना व त्यातील सदस्यांना अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तसे आदेश काढले आहेत. या शिवायय छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम व त्याचा भाऊ श्रीपाद चंदन या दोघांनाही एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या टोळीतील टोळी प्रमुख संदीप भाऊसाहेब घुगे (वय 39 राहणार मालुंजे ,तालुका संगमनेर) तो त्याच्या टोळीतील इतर पाच सदस्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी.संगमनेर तालुका, राहता तालुका व राहुरी तालुका हद्दीतून एक वर्षाकरता हद्दपार केले आहे. संदीप घुगे याच्यासह मारुती नागरे (वय 62) विजय डोंगरे (वय 44) अमोल डोंगरे (वय 28) दीपक डोंगरे (वय 27) शशिकांत उर्फ मंगेश नागरे (वय 22) यांना हद्दपार करण्यात आले आहे. बेलवंडी पोलीस स्टेशन च्या प्रस्तावानुसार संघटितपणे गंभीर गुन्हे दहशत दहशत निर्माण करणाऱ्या अक्षय सोनवणे (वय 26) याला नगर हद्दपार जिलहयातूनदोन वर्षांसाठी हद्द् पार करण्यात आले आहे.त्याच्यावर सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणे, तलवार कोयत्याने मारहाण दहशत गंभीर दुखापत करणे.जीवे ठार मारण्याची धमकी देणे आदी गुन्हे दाखल आहेत. भिंगार पोलीस च्या राहुरी परिसरात गंभीर सवरूपाचे गुन्हे संघटितपणे करून दहशत निर्माण करणाऱ्या अविनाश विश्वास जायभाय (वय 24) ऋषिकेश बडे (वय 23) नितीन उर्फ किरण लाड (वय 22) यांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.
9001