Ahmednagar | तोफखाना हद्दीत अवैध धंदेवर आडा घालण्याची गरज कोकरे साहेब खाकी चा धाक संपले की काय खाकी अस्तित्वात आहे की नाही अशी चर्चा सध्या तोफखाना हद्दीतील रहेवासी करत आहे..
तोफखाना हद कोटला रामवाडी मंगलगेट सावेडी पाईपलाईन रोड सर्जेपुरा लाल टाकी सिद्धार्थ नगर बालिकाश्रम तसेच नालेगाव परिसर बागड पट्टी असे अनेक भाग या पोलीस ठाणे मध्ये समविष्ट असून या पोलीस ठाणे हद्दीत सर्वात जास्त संख्या अवैध धंदे चर्चा असून तोफखाना पोलीस या बाबत अजून ही काही माहिती नसणारे सारखे गप्प का आहे ? या अवैध धंद्या वर कारवाई करण्याची कदाचित यांच्यात धमक नसेल किंवा काहीतरी दे म्हणून “तेरी भी चूप मेरी भी चूप” अशी अवस्था या भागातील पोलीस ठाण्याची झाले असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे…कारण अवैध धंद्या मुडे या हद्दी मध्ये काही लोकांनी आपले जीव गमऊले व या पुढे असे होण्याचे पोलीस वाट तर पाहत नाहीना…? असे प्रश्न नागरिकांना पडत आहे….
कोटला भागात दारू मटका जुगार बिंगो मंगलगेट चौकी काही अंतर वर मटका व घास गल्ली व इतर परिसरमध्ये राज रोस पणे खुलेआम पणे अवैध धंदे जोरात चालू आहे याचा अर्थ पूर्ण संभंध असल्या बाबत ची शक्यता नाकारता येत नसल्या ची चर्चा या भागातील सुज्ञ नागरिकांमधून होत आहे..असो गेंड्या ची कातडी सारखे बगण्याची भूमीका पोलीस जर करत असेल तर नागरिक व पुडील पिढी आपल्या ला कधी माफ करणार नाही व उध्वस्त होणारे घराची तळतळात आपले मुलाबाळाला लागल्या शिवाय राहणार नाही…निरक्षक साहेब आपली खाकी ची धमक अवैध धंद्या वाल्याना दाखवणार का ? अशी जोरदार चर्चा सुज्ञ नागरिक दबके आवाजात करताना दिसत आहे….अवैधधंदे वर कारवाई होणार का हे पाहणे महोत्वाचे…..पुडील भागात पहा अवैध धंदेवाल्यांकडून मलिदा कोण इमानदारीने गोळा करतो……………